Top News

Launched with more range and features JSW MG Windsor Pro, Learn Price
Samira Vishwas | May 10, 2025 5:24 AM CST

Demand for electric vehicles in India is increasing steadily. Customers also prefer electric bikes, scooters and cars due to rising fuel prices. Now in the market, there is a situation in the market that had previously been offering fuel -powered cars. It is now focusing on the production of electric cars.

Many electric cars are popular in India. One of those cars is MG Windsor EV. Now MG has launched the MG Windsor Pro as the updated version of this car. This car has been offered by the company with a large battery and more features. What kind of features have the company gave in this car? How many powerful batteries and motor are given in. How much can this car be purchased? Come about that today[पण जाणून घेणार आहोत.

Pratap Sarnaik : ‘या’ वाहनांमध्ये इंधन बंदी, प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय!

बॅटरी किती शक्तिशाली आहे?

JSW MG Windsor Pro EV मध्ये कंपनीने 52.9 KWh क्षमतेची बॅटरी ऑफर केली आहे. ही एका चार्जवर 449 किमी पर्यंत चालवता येते. ही कार काही मिनिटांत चार्ज होऊ शकते. त्यात बसवलेल्या मोटरमधून त्याला न्यूटन मीटरची शक्ती आणि टॉर्क मिळतो.

फीचर्स

विंडसर प्रो ईव्हीमध्ये उत्पादकाकडून अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत. यात ड्युअल टोन इंटीरियर, V2L आणि V2V देखील आहेत. याशिवाय, त्यात अँबियंट लाईट, इन्फिनिटी ग्लास रूफ, फ्रंट सीट व्हेंटिलेशन, १५.६ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, चार स्पीकर्स, चार ट्विटर, सब वूफर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, लाकडी फिनिश, ६०४ लिटर बूट स्पेस, एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लाईट्स, कनेक्टेड डीआरएल, पॉवर्ड टेलगेट, १९ इंच अलॉय व्हील्स, ग्लास अँटेना, फ्लश डोअर हँडल अशी वैशिष्ट्ये आहेत.

सेफ्टी फीचर्स

JSW MG Windsor Pro EV मध्ये सेफ्टी फीचर्सही खूप लक्ष देण्यात आले आहे. यात ABS, EBD, हिल होल्ड असिस्ट, आयसोफिक्स चाइल्ड अँकरेज, लेव्हल 2 ADAS सारख्या अनेक फीचर्ससह प्रदान केले आहे.

कमालच आहे ! ‘या’ व्यक्तीने ‘ही’ EV 5.8 लाख किलोमीटर चालवत केली 18.2 लाख रुपयांची बचत

किती आहे किंमत?

BaaS सोबत JSW MG Windsor Pro देखील देण्यात येत आहे. यासह, या कारची एक्स-शोरूम किंमत 12.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बॅटरीसह त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. पहिल्या 8000 बुकिंग या किमतीत केल्या जातील. यानंतर, कारच्या किमती बदलण्यात येऊ शकतात. यासाठी 8 मे 2025 पासून बुकिंग करता येईल.

स्पर्धा कोणाची आहे?

ही इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV, Hyundai Creta Electric सारख्या इलेक्ट्रिक एसयूव्हीशी थेट स्पर्धा करणार आहे. याशिवाय, लवकरच लाँच होणाऱ्या Maruti Suzuki E Vitara, Toyota Hyryder Electric यांच्याशीही देखील स्पर्धा होईल.


READ NEXT
Cancel OK